पिंपरी : हिंदी दिवस समारोप 2023 आणि तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे 14 ते 15 सप्टेंबरला होणार आहे. यासाठी प्रमुख उपस्थिती देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची राहणार आहे. अखिल भारतीय राजभाषा परिषद गेल्या दोन वर्षांपासून, राजभाषा विभाग, गृह मंत्रालय हिंद दिनाचे यशस्वीरित्या आयोजन […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More