बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची एक मार्चपासून; अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची एक मार्चपासून; अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होणार आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *