उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात आयोजित केलेल्या स्वच्छ्ता अभियानात स्वतः खोरे हातात घेऊन सहभाग घेतला. तब्बल तीन तास त्यांनी स्फुर्तपणे स्वच्छ्ता केली. यावेळी त्यांच्या पत्नी व एन्व्हायरमेंटल फोरमच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी देखील स्वच्छ्ता अभियानात सहभाग घेतला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More