बारामतीत कॅफेमध्ये मुला-मुलींचे अश्लिल चाळे ; कॅफे चालकावर गुन्हा दाखल - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

बारामतीत कॅफेमध्ये मुला-मुलींचे अश्लिल चाळे ; कॅफे चालकावर गुन्हा दाखल

नागरिकांनी दिलेल्या माहितीवरुन बारामती शहरात कॅफेवर पोलीसांनी कारवाई केली.यावेळी कॅफेमधील पडदे लावून पार्टीशन केलेल्या जागेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले मुली एकांतात बसून असभ्य वर्तन व अश्लिल चाळे करत असल्याचे आढळून आले.याप्रकरणी संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *