बारामती : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत आले. यावेळी बारामतीकरांनी मोठ्या जल्लोषात अजितदादांचे स्वागत केले. आपले जंगी स्वागत झाल्याचे पाहून अजित पवारसुद्धा भारावून गेले. त्यांनी बारामतीमधील सभेतसुद्धा बारामतीकरांच्या प्रेमाचे, स्वागताचे भरभरून कौतुक करताना, असे स्वागत होईल असे स्वप्नातसुद्धा पाहिले नसल्याचे कबुल केले. एवढे तुम्हा लोकांचे प्रेमच मला काम करण्यासाठी बारा हत्तीचे बळ देते. पुणे-नगर-नाशिक रेल्वे […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More