“बारसं.., तमाशा…, लग्न की पार्टी आहे?, एवढं लपवता कशाला?; निमंत्रण पत्रिकेवरुन संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

“बारसं.., तमाशा…, लग्न की पार्टी आहे?, एवढं लपवता कशाला?; निमंत्रण पत्रिकेवरुन संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

“विशेष अधिवेशन हे अनन्यसाधारण परिस्थितीत बोलावलं जातं. मग आत्ताच हे अधिवेशन का? व कशासाठी? मग हे निमंत्रण बारश्याचं? तमाशाचं, लग्नाचं, पार्टीचं की मोदींच्या वाढदिवस साजरा केला जातोय?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला” 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *