मुंबईत जागेला सोन्यासारखे महत्त्व आहे. म्हणून इंच इंज जागा देखील कोट्यावधीच्या भावात विकली जाते. याचाच प्रत्यय पुन्हा मुंबईतील वरळी येथे आला आहे. वरळीतील बॉम्बे डाईंगच्या (Bombay Dyeing) 18 एकर जागेसाठी तब्बल 5 हजार कोटीचा व्यवहार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More