आधी गारपीट, आता दुष्काळ; रब्बीसह उन्हाळी हंगाम गेला. आता खरीप तरी हातात येईल, या अपेक्षेने परत उभारी घेत हातात नांगर घेऊन पेरणी केली. जमिनीत हजारो रुपयांची बियाणे खते पेरली; मात्र, पावसाने ओढ दिल्याने आता शेतकरी वर्गाला भीषण दुष्काळी परिस्थितीने घेरले आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More