बळीराजा मोठ्या संकटात; शेतकरी आत्महत्यांचा वेगही वाढला, कृषिमंत्र्यांच्याच जिल्ह्यात स्थिती चिंताजनक - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

बळीराजा मोठ्या संकटात; शेतकरी आत्महत्यांचा वेगही वाढला, कृषिमंत्र्यांच्याच जिल्ह्यात स्थिती चिंताजनक

महाराष्ट्रात उशिरा दाखल झाल्यानंतर पावसाने (Rain in Maharashtra) दडी मारल्यामुळे हाताशी आलेले पीकं करपू लागले आहे. त्यामुळे मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदाही पावसाने दडी मारल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *