विरोधकांकडून राजकीय पक्ष फोडण्याचा आरोप भाजपवर करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी (BJP) इतर पक्ष फोडते, आमदार फोडते असा आरोप विरोधक करत आहेत. राज्यातल्या या राजकीय परिस्थितीवर प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More