पावसाने दडी मारल्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. तर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, अशी परिस्थिती असताना, आता राज्यात पावसासंदर्भात हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. राज्यात पाऊस आता परतणार आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More