गंगापूर तालुक्यातील अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये एका कुटुंबाच्या घरात गावठी कट्ट्याने गोळीबार केला. कपाळाच्या मध्यभागी गोळी लागल्याने यामध्ये अडीच वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More