फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका, १ कोटी ४३ लाख रुपयांचा दंड वसूल; १९ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी सापडले - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका, १ कोटी ४३ लाख रुपयांचा दंड वसूल; १९ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी सापडले

रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ऑगस्ट महिन्यात १९ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी सापडले आहेत. त्यांच्याकडून १ कोटी ४३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *