फडणवीस यांच्यावरील खालच्या भाषेतील टीका यापुढे खपवून घेणार नाही ; प्रवीण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंना इशारा - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

फडणवीस यांच्यावरील खालच्या भाषेतील टीका यापुढे खपवून घेणार नाही ; प्रवीण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुख्यमंत्रीपद गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे थांबवले नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कृतीने उत्तर देतील असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी दिला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *