पुसेसावळीत दोन गटांत तूफान राडा; जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

पुसेसावळीत दोन गटांत तूफान राडा; जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद

पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी (Social Media Post) भडकलेल्या जमावाने प्रार्थनास्थळाजवळील दहा ते बारा जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान ही घटना घडली. जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तणाव वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *