पुणे : कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्याची करावाई तूर्तास होण्याची शक्यता धूसर झाली आहे. पुणे शहरातील व्हीआयपी दौरे, दहीहंडी, वीर गोगादेव उत्सव आणि पाठोपाठ येणाऱ्या गणेशोत्सवामुळे शहर पोलिसांनी बंदोबस्तासाठी महापालिकेकडे अतिक्रमण विभागाकडे असलेले सर्व पोलिस मागून घेतले आहेत. आजपासून किमान पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे पोलीस व शहर पोलिसांकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त उपलब्ध […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More