पुणे : भेसळयुक्त तूप बनवून त्याची बाजारात विक्री करीत असलेल्या रॅकेटचा चतुःश्रुंगी पोलिसांनी पर्दाफाश केला. पाषाणमधील एकनाथनगर भागात हा छापा कारवाई करण्यात आली असून, येथून एकाला ताब्यात घेतले आहे. तसेच, तब्बल सातशे किलो भेसळयुक्त बनावट तूप जप्प्त केले आहे. कारवाईत पोलिसांनी पाच लाखांचा मुद्देमालसुद्धा जप्त केला आहे. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद सांगसिंग तेजसिंग राजपूत […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More