सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आलेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईल चार्जिंग करण्याच्या निमित्ताने डिलिव्हरी बॉयने घरात प्रवेश मिळविला. त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करत अश्लील हावभाव केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More