आज पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांनी एकाचवेळी अथर्वशीर्ष पठण केलं. ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे 31 हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More