पुण्याच चाललंय काय? पुन्हा कोयता गँगची दहशत, टिळक रोडवर MPSC करणाऱ्या तरूणांवर हल्ला! - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

पुण्याच चाललंय काय? पुन्हा कोयता गँगची दहशत, टिळक रोडवर MPSC करणाऱ्या तरूणांवर हल्ला!

Koyta Gang Attacked On MPSC Aspirant : पुणे शहरातील मध्यावतीत असलेल्या टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार झाले. आज रात्री 2 वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर आलीये.  

​ पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *