पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीला होणार ॠषिपंचमीनिमित्त ३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीला होणार ॠषिपंचमीनिमित्त ३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

पुणे : ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत ‘हरी जागर’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील भारतीय वारकरी मंडळ व समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. याशिवाय उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा […] 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *