पुणे : विविध मंदिरात धार्मिक पद्धतीने गाेपाळकाला तर गणेश मंडळांकडून ‘स्पीकर’च्या दणदणाट दहीहंडी उत्सव शहरात उत्साहात साजरा केला गेला. पुण्यात रात्री उशिरापर्यंत गाेविंदा पथकांकडून दहीहंडी फाेडण्यात येत हाेत्या. पुणे शहरात सर्व ठिकाणी श्रीकृष्ण जन्म साजरा बुधवारी अष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्म साजरा केल्यानंतर गुरुवारी दहीहंडी उत्सव शहरात नेहमीच्या उत्साहात साजरा केला गेला. शहरातील एस्काॅन मंदिरासह इतर […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More