पुणे : पुणे महापालिकेचे आराेग्य विभाग प्रमुख डाॅ. भगवान पवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांची मंगळवारी सांयकाळी बदली केली गेली. सहा महिन्यांच्या आत या दाेन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. डॉ. रामचंद्र हंकारे यांनी पाच महिन्यांपूर्वी डॉ. भगवान पवार यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा पदभार स्वीकारला होता. […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More