सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात जयसिंगपूर येथील एकाच कुंटुबातील तिघे ठार झाल्याची घटना घडली. अपघाताच्या घटनेनंतर जयसिंगपूर येथील निवासस्थानी नातेवाईक व मित्र परीवाराने मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे जयसिंगपूर परीसरात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू या अपघातात शशिकांत यदुनाथ सवाखंडे (वय ६५), मुलगा निखिल शशिकांत सवाखंडे (वय ३०), सून प्रियांका निखिल […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More