सहकारनगर भागात पिस्तुलासह फिरणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याच्या आणखी दोन सराईत साथीदारांची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनाही अटक करून एकूण २ पिस्तुलासह ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More