पिंपरी महापालिकेची हद्द वाढणार; हिंजवडीसह सात गावांचा समावेश होण्याची चिन्हं - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

पिंपरी महापालिकेची हद्द वाढणार; हिंजवडीसह सात गावांचा समावेश होण्याची चिन्हं

हिंजवडीसह माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे आणि गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यास राज्य सरकारने अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित विषय मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *