जत तालुक्यातील उटगी या गावात पावसाने दांडी मारल्याने मेघ राजाला साकडे घालण्यासाठी ग्रामस्थांनी गाढवांचे लग्न लावून सवाद्य मिरवणूक काढत मुसळधार पाऊसासाठी प्रार्थना केली. याची चर्चा दुष्काळी जत तालुकाभर होत आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More