राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. समाधानकारस पाऊस शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसताहेत. अश्या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे, असं पवार म्हणाले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More