पिंपरी – चिंचवड शहरातून दररोज सरासरी ५० हजार प्रवासी मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागातून स्वत:च्या दुचाकी, चारचाकी वाहनांनी ते मेट्रो स्थानकापर्यंत येतात. मात्र, पिंपरीसह शहरातील सहाही मेट्रो स्थानकांच्या परिसरात वाहनतळ (पार्किंग) नसल्याने वाहने उभी करायची कुठे असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More