पुणे : भारतीय रग्बी संघटना (रग्बी इंडिया), भारतीय व्हिलचेअर रग्बी संघटना आणि मित्सुबिशी महामंडळाच्या वतीने आयोजित पाचव्या राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत विजेतेपद संपादन केले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॉक्सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 31-10 असा पराभव करून करून विजेतेपद […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More