पाऊस गेला जीव टांगणींला! शेतकऱ्यांच्या ह्दयाचे ठोके वाढले - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

पाऊस गेला जीव टांगणींला! शेतकऱ्यांच्या ह्दयाचे ठोके वाढले

मंगळवेढा तालुक्यात खरीपाचे क्षेत्र २२ हजार ८७७ हेक्टर असून प्रत्यक्षात १८ हजार ४३५ हेक्टरवर तुटपुंज्या पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांंनी निसर्गराजावर हवाला ठेवून ८०.५९ टक्के पेरणी केली आहे. दरम्यान,पावसाची नक्षत्रे कोरडी जात असल्याने पिके पावसाअभावी माना टाकू लागल्याने शेतकऱ्यांंच्या ह्दयाचे ठोके वाढत असल्याचे चित्र आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *