पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा दाबून खून केला. पण, पतीने पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला अन् पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मात्र, घटनास्थळाची पाहणी केली आणि तासाभरात खुनाचा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांनी या बनाव रचणाऱ्या पतीला बेड्या ठोकल्या आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील भवानी पेठेत हा प्रकार घडला आहे. समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नुरजहा शफीक […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More