आज पडळकर यांच्या याच वक्तव्यावरून बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. तसेच यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More