‘बीआरएस पक्षाचे काम थांबव, अन्यथा तुझा दाभोलकर करू’, अशी धमकी बीडच्या गेवराई येथील माजी जिल्हा परिषद सभापतीचे पती तथा बीआरएसचे नेते बाळासाहेब मस्के आणि त्यांच्या पत्नी मयुरी मस्के यांना देण्यात आली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More