पंढरपूर-म्हैसूर एक्सप्रेस दररोज धावणार; कर्नाटकातील व महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांची सोय - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

पंढरपूर-म्हैसूर एक्सप्रेस दररोज धावणार; कर्नाटकातील व महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांची सोय

कर्नाटकातील विठ्ठल भक्त विठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे येतात. त्यांच्या मागणीला यश आले आहे. मध्य रेल्वेने म्हैसूर- पंढरपूर व पंढरपूर- म्हैसूर रेल्वे गाडी सुरू केली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *