पंढरपूर तालुक्यातील ९५ गावांमध्ये एकूण १४६ रेशन धान्य दुकाने आहेत. त्यामध्ये ४० हजार ६९६ कुटुंबांना आनंदाचा शिधा सोमवार (दि. ६ नोव्हेंबर २०२३) रोजी पासून प्रत्यक्ष वितरण होणार आहे. ‘आनंदाचा शिधा’ यामध्ये एक लिटर तेल, एक किलो साखर, डाळ, मैदा, पोहे, रवा या चार वस्तू अर्धा किलो व पिशवी अशा वस्तूंचा समावेश आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More