पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटरने उकळता चहा चिमुकलीच्या अंगावर सांडला, अंधेरीतील घटना - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटरने उकळता चहा चिमुकलीच्या अंगावर सांडला, अंधेरीतील घटना

Mumbai crime news : अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला वेटरने एका सात वर्षीय चिमुकलीच्या अंगावर गरम चहा सांडला. यात मुलगी गंभीररित्या भाजली आहे.

 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *