‘मोदी नावाचे सगळेच चोर कसे?’ असं म्हणणाऱ्या राहुल गांधींवर कारवाई केली जाते. त्यांचे घर, खासदारकी काढली जाते. मात्र मोदी-शहा यांच्या जवळील व्यक्तीच्या लग्नात भगोडा आरोपी ललित मोदी आरामत चिअर्स करत आहे, हा एक नवीनच भाजपाने सनातन धर्म निर्माण केला आहे, अशी टीका आज सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर व मोदी-शहांवर करण्यात आली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More