नाशिकच्या सिडको परिसरातील खुनाची घटना ताजी असतानाच गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. विश्वनाथ सोनवणे पाटील (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More