नाशिक शहरातील रिक्षा, टॅक्सी सेवा आज राहणार बंद; श्रमिक सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

नाशिक शहरातील रिक्षा, टॅक्सी सेवा आज राहणार बंद; श्रमिक सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो तसेच ट्रक चालकांच्या विविध मागण्यांसाठी येत्या मंगळवारी श्रमिक रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक मालक सेनेतर्फे प्रलंबित व इतर मागण्यांसाठी रिक्षा, टॅक्सी सेवा बंद (Auto-Taxi Ban) करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रमिक सेनेचे महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी दिली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *