नशेसाठी धमकावून मोबाइल हिसकावणारा जेरबंद; साडेपाच लाख रुपयांचे ३२ मोबाइल जप्त - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

नशेसाठी धमकावून मोबाइल हिसकावणारा जेरबंद; साडेपाच लाख रुपयांचे ३२ मोबाइल जप्त

नशा करण्यासाठी एकट्या नागरिकांना धमकावून मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तब्बल ५ लाख ६८ हजार रुपये किंमतीचे ३२ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. त्याला भवानी पेठेतून पकडण्यात यश आले आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *