धक्कादायक! फक्त मोबाईल न दिल्याने तरुणाच्या डोक्यात रॉड घालून केला खून, अंबरनाथ पालेगाव परिसरातील खळबळजनक घटना - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

धक्कादायक! फक्त मोबाईल न दिल्याने तरुणाच्या डोक्यात रॉड घालून केला खून, अंबरनाथ पालेगाव परिसरातील खळबळजनक घटना

Ambernath News : अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची दिसून आले आहे. केवळ मोबाईल न दिल्याने एका तरुणाची रॉड घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच तीन आरोपींना अटक केली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *