दौंड तालुक्यात दिव्यांगांची केली जातेय आर्थिक लूट ; एजंटांचा सुळसुळाट - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

दौंड तालुक्यात दिव्यांगांची केली जातेय आर्थिक लूट ; एजंटांचा सुळसुळाट

दिव्यांगांना मानधन मिळण्यासाठी त्यांना रेशनिंग कार्ड,बँक पासबुक, आधारकार्ड,फोटो, व अपंग प्रमाणपत्र या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र काही वेळा दिव्यांगा जवळ सगळे कागदपत्र उपलब्ध नसल्याने हे कागदपत्रे मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *