राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यावर मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.राज्य सरकारने मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत ओबीसी समाजातसमावेश करण्याची मागणी केली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More