गत हंगामात गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्या, अन्यथा २ ऑक्टोबर पासून साखर वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवू, फोडू असा इशारा निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर सम्राटांना देण्यात आला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More