४० मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रुफिंगचं काम सुरू होतं. लिफ्टचा दोर तुटल्याने लिफ्ट घरी परतणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळली. ही घटना रविवारी सांयकाळची आहे. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More