गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यात आता भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आणि माजी उपसरपंच यांच्यातील वाद समोर आला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More