दारू पिताना बायकोबाबत अश्लील बोलला म्हणून दोन मित्रांनी मिळून आपल्याच मित्राला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनी तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून जखमी करून मध्यरात्री पुलावरून फेकून दिल्याची खळबजनक घटना समोर आली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More