अजित पवार म्हणाले, “बारामती शहरात ठिकठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्याचं काम केलं. बारामतीकरांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्याचं अभिनंदन करतो. आपण आपला कचरा, घाण योग्य कचरा कुंडीत टाकली, तर स्वच्छतेचा प्रश्न येणार नाही.” यावेळी अजित पवार यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More