गौतमी पाटील : आज ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी दहीहंडीच्या सणाला अनेक कलाकारांना बोलावले जाते. ठाण्यामध्ये बरेच वर्ष कलाकारांना आमंत्रण केले जाते आणि त्यावेळी अनेक कलाकार यांची कला सादर करत असतात. आज दहीहंडीचा सण आहे. त्यामुळे ठिकठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. अशात ठिकठिकाणी भव्य दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. मागठाण्यातील तारामती […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More